Shipping & Returns of ganees

  1. ORDER NOW वर क्लीक करून हवा तो भाजीपाला ऑर्डर करा व ४५ मिनिटाच्या आत घरपोच भाजीपाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळावा. 

  2. आपल्याला ऑर्डर am ते १ pm या वेळेत व संध्याकाळी ५ pm  ते ९ pm या वेळेत घरपोच दिल्या जातील

  3. वरील दिलेल्या वेळेनुसार आपण पाहिजे तेव्हा ऑर्डर करू शकतात 

  4. फोन वर ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क : ९५७९०५४३८१

  5. भाजीपाला खराब असल्यास पूर्ण पैसे परत मिळावा.

  6. NOTE :-  रु २०/- च्या पुढे ऑर्डर देणे आवश्यक