About ganees

 1. आपल्याला घरी लागणाऱ्या भाजीपाल्याचा महिन्याला खर्च आपण कधी काढला का ?

 2. सर्व साधारण कुटुंबाला महिन्याला सरासरी ८०० रु – १००० रु चा भाजीपाला लागतो.

 3. जर आपण ganees .com  वरून खरेदी कराल तर महिन्याला ३०० – ४०० रु बचत करू शकता.

 4. ORDER NOW वर क्लीक करून हवा तो भाजीपाला ऑर्डर करा व ४५ मिनिटाच्या आत घरपोच भाजीपाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळावा. 

 5. आपल्याला ऑर्डर सकाळी ९ am ते १ pm या वेळेत व संध्याकाळी ५ pm  ते ९ pm या वेळेत घरपोच दिल्या जातील

 6. वरील दिलेल्या वेळेनुसार आपण २४ तासात पाहिजे तेव्हा ऑर्डर करू शकतात       

 7. फोन वर ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क : ९५७९०५४३८१

 8. भाजीपाला खराब असल्यास पूर्ण पैसे परत मिळावा.

 9. NOTE :-  रु २०/- च्या पुढे ऑर्डर देणे आवश्यक

OPENING HOURS

24*7 

GET IT FRESH

 • YouTube
 • Instagram
 • Facebook